top of page
रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
सण अग्रीम
दिपावली, रमजान ईद व ख्रिसमस सणाकरिता संस्थेने सन २०२३-२४ वर्षी १७५ सभासदांना रू. ३0,000/- पर्यंत मागणीप्रमाणे सण कर्ज वाटप केले होते. त्यापासून संस्थेस रू. १,२१,८९५/- इतके व्याज मिळालेले आहे.
दीपावली, रमजान ईद व ख्रिसमस सणाकरिता संस्थेने सन २०२२-२३ मध्ये प्रत्येक सभासदास रू. २०,०००/- प्रमाणे १२० सभासदांना सण कर्ज वाटप केले होते. त्यापासून संस्थेस रू. ५९,८८१/- इतके व्याज मिळालेले आहे.
या योजनेवर ८.२५% व्याजदर असेल.
bottom of page